पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
तुमची शैक्षणिक पात्रता कमी असेल तर नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. नगर परिषद हिंगणघाट अंतर्गत संगणक लिपीक, प्रयोगशाळा/सहाय्यक परीच्चर, शिपाई, व्याख्याता, निदेशक (FTI) पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. एकूण 032 रिक्त असलेल्या जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांच्या मुलाखती (Interview) आयोजित करण्यात आलेल्या आहेत. त्यासाठी पात्र तसेच इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहायचे आहे. या भरतीसाठी मुलाखतीची तारीख ही 16 जुलै 2024 ही आहे. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात व्यवस्थित वाचून घ्या.