Nagarparishd Bharti 2025 : महाराष्ट्र शासनची नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. नगरपरिषदे कडील वर्ग-४ प्रवर्गातील फायरमन व फिटर ही पदे भरावयाची आहेत. त्याकरीता विहीत केल्यानुसार शैक्षणिक अर्हता व पात्रताधारक यांचेकडून विहीत नमुन्यात अर्ज मागविणेत येत आहेत. नगरपरिषद सारख्या मोठ्या सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. भरतीची जाहिरात मुख्याधिकारी व नगरपरिषद द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. भरती मधील रिक्त असणारी पदे, इतर आवश्यक माहिती, अधिकृत जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.
Nagarparishd Bharti 2025 : There is a good opportunity to get a job in Maharashtra Government. The posts of Fireman and Fitter in Class-4 category of Municipal Council are to be filled. For this, applications are being invited in the prescribed format from the candidates with educational qualifications and qualifications as per the prescribed format.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
◾भरती विभाग : नगरपरिषद द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾भरती श्रेणी : राज्य सरकार ( महाराष्ट्र शासन – State Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾पदे : अग्निशमन फायरमन व फिटर.
◾शैक्षणिक पात्रता : 10वी / 12वी, ITI, MSCIT व इतर. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : 18,000 ते 57,900 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾अधिकृत जाहिरात, अर्ज व अधिक माहिती खाली दिली आहे.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : किमान वय १८ वर्षे व कमाल वय ३३ वर्षापेक्षा जास्त नसावे.
◾भरती कालावधी : कायमस्वरूपी (Permanent) नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
◾पदाचे नाव व आवश्यक पात्रता :
1) फिटर :
१) 10वी उत्तीर्ण.
२) शासनमान्य औदयोगिक प्रशिक्षण संस्थेचे नळ कारागीर या विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र. संबंधित कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य.
३) MS-CIT किंवा तत्सम प्रमाणपत्र महाराष्ट्र शासन तंत्रशिक्षण मंडळाने प्रदान केलेले. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. विभागीय परीक्षा उतीर्ण होणे आवश्यक.
2) फायरमन :
१)10वी उत्तीर्ण.
२) शासनाच्या राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र मुंबई यांचा पाठयक्रम उतीर्ण किंवा महाराष्ट्र राज्य तांत्रिक शिक्षण महामंडळ यांचेकडील किंवा अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था यांचेकडील कोर्स उत्तीर्ण केलेला असावा केलेला असावा.
३) मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. (लिहिणे वाचणे व बोलणे).
४) MSCIT किंवा समकक्ष परीक्षा.
५) जड वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक.
◾एकूण पदे : 04 जागा.
◾नोकरी ठिकाण : वडगांव नगरपरिषद, वडगांव, कोल्हापूर.
◾रिक्त पदांच्या तुलनेत अधिक अर्ज प्राप्त झाल्यास गुणवत्तेचे योग्यते निकष लावून मुलाखतीसाठी बोलाविण्यात येईल.
◾उमेदवारांने अर्जावर नमूद केलेल्या ठिकाणी स्वतःचा फोटो चिकटविणे आवश्यक राहील.
◾अर्जासोबत किमान माध्यमिक शालांत परीक्षा (एसएससी उत्तीर्ण), शासनाच्या राज्य अग्निशमन प्रशिक्षणकेंद्राचा अग्निशामक पाठयक्रम पूर्ण केलेल्या व जड वाहन चालविण्याचा परवाना असलेल्या कागदपत्रांच्या सत्यग्नती जोडणेत याव्यात.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 15 जानेवारी 2025 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : वडगांव नगरपरिषद कार्यालय. टपाल खात्याची दिरंगाई व पत्र व्यवहाराच्या पत्त्यामध्ये पिनकोड नंबर नमुद नसलेले अर्ज. कोणत्याही मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्ज यांचा विचार केला जाणार नाही.