Nagarparishd Bharti 2025 : प्रधान मंत्री आवास योजना अंतर्गत शहरस्तरीय तांत्रिक कक्षासाठी खालील कर्मचाऱ्याची आवश्यकता आहे. तरी खालील पात्रता धारक व इच्छुक उमेदवारांनी त्यांचे अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. नगरपरिषद मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात मुख्याधिकारी, नगरपरिषद द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. अधिकृत जाहिरात व अधिक माहिती येथे.
Nagarparishd Bharti 2025 : The following staff is required for the city level technical cell under the Pradhan Mantri Awas Yojana. However, applications are invited from the following qualified and interested candidates.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
◾भरती विभाग : मुख्याधिकारी, नगरपरिषद द्वारे भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾पदाचे नाव : खाली दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 35,000 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन/ ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 28 – 45 वर्षे पर्यंत वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
◾पदाचे नाव : सिटी लेव्हल टेक्निकल सेल (CLTC) मधील विशेषज्ञ – सिव्हिल इंजिनीअर.
◾इतर आवश्यक पात्रता :
[1] सिव्हील इंजिनियर (बी.ई./बी.टेक./एम.टेक) मान्यता प्राप्त विद्यापीठाची प्रथम श्रेणीतील उत्तीर्ण पदवीधारक असावा.
[2] अनुभव :- 1) शासकीय क्षेत्रातील संबंधीत स्थापत्य कामाचा 1 वषपिक्षा जास्त (यामध्ये शासकीय विभागाकडे कंत्राटी पध्दतीने / सल्लागार पध्दतीने काम केल्याचा अनुभव) किंवा 2) खाजगी क्षेत्रात स्थापत्य कामाचा 2 वषर्षापेक्षा जास्त अनुभव किंवा 3) प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत शासकीय संस्थे सोबत काम करण्याचा किमान 6 महिन्याचा अनुभव (या मध्ये कंत्राटी पध्दतीने अनुभव/सल्लागार पद्धतीने काम केल्याचा अनुभव.
◾एकूण पदे : 01 रिक्त पद भरणार आहे.
◾नोकरी ठिकाण : लोहा नगरपरिषद. जि. नांदेड.
◾उमेदवार आवश्यक कागदपत्रासह अंतिम तारीख पर्यंत कार्यालयीन वेळेत दिलेल्या कार्यालयात हार्ड कॉपी मध्ये सादर करावेत. तसेच PDF mcloha18@gmail.com या ईमेल आयडी वरती पाठवावेत.
◾विहीत मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
◾सदरकामी एस.एस.सी पासुन पदवी/पदव्युत्तर शैक्षणिक अर्हता अनुभवावर आधारीत गुणांकन ठेवले असून त्यानुसार चाळणी पध्दतीने यादी प्रसिध्दी करुन यादीतील पात्र अर्जदारांना मुलाखती करिता बोलविण्यात येईल.
◾मुलाखती नंतर एका पात्र उमेदवाराची नियुक्ती करण्यात येईल व सदर पदाचा कालावधी प्रथम नियुक्तीपासून 06 महिन्याचा ठेवण्यात येईल व काम समाधानकारक असल्यास करार वाढविण्यात येईल.
◾निवड प्रक्रियेत बदल करण्याचे अधिकार नगरपालिकेकडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 05 फेब्रुवारी 2025 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : कार्यालय नगरपरिषद, लोहा जि. नांदेड.
◾ई- मेल पत्ता : mcloha18@gmail.com.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.