नगरपरिषद मध्ये नोकरी मिळवा! | मासिक वेतन – 45,000 रूपये | Nagarparishd Bharti 2025

Nagarparishd Bharti 2025 : स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत घेण्यात येणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षण करीता नगरपरिषदेला मदत करण्याकरीता रिक्त पद भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. अधिकृत जाहिरातीत नमुद पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या, निरोगी, इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. नगरपरिषद अंतर्गत रिक्त जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात प्रशासक तथा मुख्याधिकारी, नगरपरिषद द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Nagarparishd Bharti 2025 : Advertisement has been published to fill the vacant post to assist the Municipal Council for the Swachh Survekshan conducted under the Swachh Maharashtra Mission (Civil). Applications are invited from healthy, interested and eligible candidates who fulfill the eligibility criteria mentioned in the official advertisement.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार राहणार नाही.

भरती विभाग : प्रशासक तथा मुख्याधिकारी, नगरपरिषद द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : नगरपरिषद अंतर्गत नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी उपलब्ध झाली आहे.
पदाचे नाव : खाली दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
मासिक मानधन / वेतन : 45,000 रूपये निवड करण्यात आल्यावर उमेदवाराला दिले जाणार आहे.
◾अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अधिक माहिती येथे क्लीक करा

अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन Offline पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
वयोमर्यादा : 35 वर्ष वय असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.
भरती कालावधी : रिक्त पद 11 महिन्यांसाठी भरण्यात येत आहे.
पदाचे नाव : शहर समन्वयक.
आवश्यक शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातील खालील पैकी कोणतेही शाखेतील पदवी.
१) बी.ई./बी.टेक (कोणतीही शाखा)
२) बी. आर्क
३. बी. प्लानिंग
४. बी. एस्सी. (कोणतीही शाखा).
अनुभव : नागरी स्थानिक स्वराज्य संस्था (नागरी) कार्यालयात शहर समन्वयक या पदावर किमान ६ महिन्यांचा अनुभव आवश्यक आहे.
एकूण पदे : 01
नोकरी ठिकाण : गडहिंग्लज, कोल्हापूर.
◾उमेदवारांनी आपला अर्ज अंतिम तारीख पर्यंत सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत दिलेल्या पत्त्यावर विहीत नमुन्यात अर्ज आवश्यक कागदपत्रासह सीलबंद लिफाफ्यात स्वीकारण्यात येणार आहे. विहीत नमुना अर्ज नगरपरिषद कार्यालयात पाहावयास मिळेल, तरी इच्छुक /पात्र उमेदवारांनी आवश्यक त्या शैक्षणिक, अनुभव प्रमाणपत्रे व इतर आवश्यक कागदपत्रांसह अर्ज विहीत मुदतीत सादर करावा.
◾प्राप्त होणारे अर्ज एक अथवा सर्व नाकारण्याचे अधिकार मुख्याधिकारी यांनी राखून ठेवले आहेत.
◾अर्जदाराच्या कोणत्याही शर्ती किंवा अटी मान्य करण्यात येणार नाही.
◾अर्जासोबत इयत्ता १० वी ते पदवी पर्यंतचे सर्व गुणपत्रके व अनुभव प्रमाणपत्र सादर करावेत.
◾शहर समन्वयक म्ह‌णून काम केलेल्या उमेदवारांना प्रथम प्राधान्य देणेत येईल.
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 13 मार्च 2025 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : गडहिंग्लज नगर परिषद, जि. कोल्हापूर.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली तीन डॉट वर क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा. 👇

error: Content is protected !!