
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
नगर परिषद लोहा, नांदेड मध्ये नवीन जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये सिटी लेव्हल टेक्निकल सेल (CLTC) मधील विशेषज्ञ – सिव्हिल इंजिनीअर हे 01 पद भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. लोहा – नांदेड मध्ये नोकरी मिळवायची चांगली संधी आहे.
या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता: सिव्हील इंजिनियर (बी.ई./बी.टेक./एम.टेक) मान्यता प्राप्त विद्यापीठाची प्रथम श्रेणीतील उत्तीर्ण पदवीधारक असणे आवश्यक आहे. या भरतीसाठी वयोमर्यादा ही 28 – 45 वर्षे असणे आवश्यक आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाईन / ऑनलाइन (ई-मेल) आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 05 फेब्रुवारी 2025 आहे. अर्ज सादर करण्याचा पत्ता हा कार्यालय नगरपरिषद, लोहा जि. नांदेड हा आहे तर ऑनलाईन अर्ज पाठवण्याचा ई- मेल पत्ता mcloha18@gmail.com. हा आहे. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात पहा.