पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
सरकारी नोकरी शोधताय? तर केंद्र सरकारच्या नगरविकास विभाग मध्ये नवीन पदांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. ही भरती कनिष्ठ सहाय्यक या पदांची रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये एकूण 760 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन (Offline) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच उपलब्ध होईल. अधिक माहितीसाठी वरील जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.