उच्च न्यायालय मध्ये 10वी पास उमेदवारांची भरती प्रक्रिया सुरू! | वेतन – 29,200 ते 92,300 रूपये | आँनलाईन अर्ज करा.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

10वी पास असाल आणि नोकरी शोधत असाल तर ही तुमच्यासाठी नोकरी मिळविण्याची ही सुवर्णसंधी आहे. मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत नागपूर उच्च न्यायालय मध्ये वाहनचालक पदांच्या एकूण 08 रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. काही नियम व अटी : महाराष्ट्र नागरी सेवा (लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र) नियम, २००५ नुसार, उमेदवारास अर्ज करण्याच्या दिनांकास २८ मार्च २००६ व तद्‌नंतर जन्माला आलेल्या मुलांमुळे, हयात असलेल्या मुलांची संख्या दोनपेक्षा अधिक नसावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

उमेदवार सद्यःस्थितीत न्यायालयीन शासकीय सेवेत असल्यास, त्याने तिने विद्यमान कार्यालयावी पूर्वपरवानगी घ्यावी आणि ना-हरकत प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे, अशा उमेदवाराने नागपुर खंडपीठ प्रशासनाने निर्देशित केल्याप्रमाणे सदर प्रमाणपत्र सादर करावे. जहिरातीस अनुसरुन प्राप्त झालेल्या अर्जाच्या संख्येनुसार व उमेदवाराच्या शैक्षणिक पात्रता व त्यातील गुणवत्तेनुसार अल्पसुवी (Shortlisting) करण्यावे सर्व अधिकार प्रशासन, मुंबई उच्च न्यायालय, नामपुर खंडपीठ, नामपुर, यांनी स्वतःकडे राखून ठेवले आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जुलै 2024 आहे.

error: Content is protected !!