पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
सरकारी नोकरी शोधत असाल तर ही नोकरी मिळविण्याची ही सर्वोत्तम संधी आहे. मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत नवीन पदांची भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये नागपूर खंडपीठ साठी लिपिक पदांची भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. एकूण 45 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. त्यासाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक हा 27 मे 2024 असून लवकरात लवकर अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे तुम्ही पात्र असला तर आजचं अर्ज करा.