नागपूर महानगरपालिका मध्ये नोकरी मिळवण्याची मोठी संधी! पगार – 20,000 रूपये | Nagpur Mahanagarpalika Bharti 2024

Nagpur Mahanagarpalika Bharti 2024 : आरोग्य विभाग, महानगरपालिका नागपूर यांचे नियंत्रणाखालील विवीध नवीन रिक्त पदे भरण्याकरीता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावेत. सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे या संधीचा फायदा करून घ्यावा. कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्प अन्ड फॅमिली बेलफेअर सोसायटी म.न.पा द्वारे रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात शहर निवड समिती (एन.टी.ई.पी.) महानगरपालिका द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. अधिकृत जाहिरात व सविस्तर माहिती खाली पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Nagpur Mahanagarpalika Bharti 2024 : Applications are invited from eligible candidates for various new vacancies under the control of Health Department, Municipal Corporation Nagpur. However eligible interested candidates should submit their applications.

◾भरती विभाग : शहर क्षयरोग अधिकारी तथा सचिव व निवड समिती (एन.टी.ई.पी.) महानगरपालिका द्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : मुंबई महानगरपालिका मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾भरती श्रेणी : राज्य सरकार अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾पदाचे नाव : विविध पदांची भरती केली जात आहे. (मूळ जाहिरात पहा.)
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वेतन/ मानधन :▪️क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक – 20,000/- रुपये.
▪️क्षयरोग आरोग्य अधिकारी – 15,500/- रुपये.
◾वयोमर्यादा : 43 वर्ष.
◾भरती कालावधी : कंत्राटी स्वरुपात पदे भरण्याकरीता अर्ज मागविण्यात येत आहेत.
◾पदाचे नाव : क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक आणि क्षयरोग आरोग्य अधिकारी.
◾व्यावसायिक पात्रता :▪️क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक – NTEP मध्ये किमान एक वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
▪️क्षयरोग आरोग्य पाहणे – MPW किंवा rec gnized सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्ससाठी प्रशिक्षण अभ्यासक्रम
◾रिक्त पदे : 04 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : नागपूर
◾अटी :▪️इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज व प्रमाणपत्राच्या छायांकित प्रतीसह नमुद वेळेत अर्ज कार्यालयात सादर करावा. अर्ज स्विकारण्याची वेळ व दिनांक 01/03/2024 ते 13/03/2024 पर्यंत सकाळी 10.00 ते सायं. 5.00 वाजेपर्यंत राहिल. (शासकीय सुटीचे दिवस वगळून) विहित वेळेनंतर आलेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.▪️तसेच ई-मेल द्वारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही.▪️अर्ज समक्ष अथवा रजिस्टर हाकद्वारे /कुरीयरने पाठवावे.▪️अटी / शर्ती व अर्जाचा नमुना संकेतस्थळावर उपलब्ध आहे. (www.nmcnagpur.gov.in/key-information/nuhm) या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आली आहे.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 13 मार्च 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : शहर क्षयरोग कार्यालय, सदर रोगनिदान व अनुसंधान केंद्र, Opp. कॅनरा बँक, रेसीडेंसी रोड, सदर, महानगरपालिका, नागपूर 440001.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

error: Content is protected !!