पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
नोकरी शोधत असाल तर नागपूर महानगरपालिका अंतर्गत उद्यान मित्र ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात आले आहेत. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 दिवस (06 जुलै 2024) ही आहे. त्यामुळे तुम्ही लगेच ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा. अधिक माहितीसाठी वरती दिलेली pdf जाहिरात पहा.