
| PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
चांगल्या वेतनाची नोकरी शोधताय? नागपूर येथे नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने २०२५ या वर्षासाठी विविध पदांकरिता भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. एकूण १० रिक्त पदांसाठी ही भरती असून, पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवण्यात येत आहेत.
◾पदांचे तपशील: या भरती अंतर्गत खालील पदांसाठी अर्ज करता येईल:
१)सिस्टम विश्लेषक
२)नेटवर्क आणि हार्डवेअर टेक्निशियन
३)कनिष्ठ अभियंता (स्थापत्य आणि विद्युत)
४)स्टुडिओ असिस्टंट
५)कॉम्प्युटर लॅब असिस्टंट
६)अधिक्षिका (महिला क्रीडा वसतिगृह)
७)तंत्रज्ञ ‘अ’ (इलेक्ट्रॉनिक उपकरणांची दुरुस्ती)
८)तंत्रज्ञ ‘ब’ (कॉम्प्युटर/प्रिंटरची दुरुस्ती)
९तंत्रज्ञ ‘ड’ (इलेक्ट्रिशियन)
◾महत्त्वाच्या तारखा:
1)ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: १७ जुलै २०२५
2)ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: २८ जुलै २०२५
◾अर्ज कसा कराल? : इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे अनिवार्य आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या सर्व अटी व शर्ती काळजीपूर्वक वाचून घेणे आवश्यक आहे. ही संधी गमावू नका, लगेच अर्ज करा.