
पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
मुंबई मध्ये नोकरी शोधत असाल तर ही भरती तुमच्यासाठी चांगली संधी आहे. डॉकयार्ड अप्रेंटिस स्कूल, नेव्हल डॉकयार्ड मुंबई येथे नवीन पदांची भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. ‘अप्रेंटिस’ पदाच्या जागा भाण्याठी ही भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. 0301 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज 16 मार्च 2023 पासून सुरु झाले आहेत. तर 5 एप्रिल 2024 ही अर्ज मागविण्याची शेवटची तारीख आहे. अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.