Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 : नवी मुंबई महानगरपालिका व मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना शासन निर्णय कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग अंतर्गत शिक्षण विभागासाठी नवीन रिक्त पदांसाठी शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. नवी मुंबई महानगरपालिका व शिक्षण विभाग मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात नवी मुंबई महानगरपालिका आणि मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.
Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 : Navi Mumbai Municipal Corporation and Chief Minister Youth Work Training Scheme Government Decision Skills, Employment, Entrepreneurship and Innovation Department Education Department invites applications from interested candidates possessing educational qualifications for new vacant posts.
◾भरती विभाग : नवी मुंबई महानगरपालिका द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व मोठी संधी आहे.
◾भरती श्रेणी : राज्य सरकार (State Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾पदाचे नाव : खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्या.
◾शैक्षणिक पात्रता : 12वी व इतर शैक्षणिक पात्रता उत्तीर्ण असलेले उमेदवार. (मूळ pdf जाहिरात वाचावी.)
◾पुर्ण PDF जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾मासिक वेतन :
▪️बालवाडी शिक्षिका : 6,000/- रुपये.
▪️बालवाडी मदतनीस : 6,000/- रुपये.
▪️सहाय्यक शिक्षक : 10,000/- रुपये.
▪️सहाय्यक शिक्षक : 8,000/- रुपये.
◾वयोमर्यादा : 70 वर्षे.
◾भरती कालावधी : 6 महिन्यांच्या कालावधीकरीता शिकाऊ उमेदवार म्हणून भरले जाणार आहेत.
◾पदाचे नाव व व्यावसायिक पात्रता :
▪️बालवाडी शिक्षिका : 12 वी पास मॉन्टेसरी कोर्स.
▪️बालवाडी मदतनीस : 12 वी पास असणे आवश्यक आहे.
▪️सहाय्यक शिक्षक : B.Ed अर्हताधारक / पदवीधर.
▪️सहाय्यक शिक्षक 2 : D.Ed अर्हताधारक पदविका.
◾रिक्त पदे : 076 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : नवी मुंबई. (Jobs in Navi mumbai)
◾सविस्तर जाहिरात. पदसंख्या व शैक्षणिक अर्हता शासनाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या अधिकृत पोर्टलवर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.
◾TET / CET अर्हता धारकांना प्राधान्य देण्यात येईल, प्राधान्याची पदे उपलब्ध न झाल्यास केवळ D.Ed, B.Ed पात्र उमदेवार यांना प्रथम येणाऱ्या उमेदवाराला प्रथम प्राधान्य देण्यात येईल.
◾उक्त शासन निर्णयानुसार निवड झालेल्या उमेदवराची निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात 6 महिन्यांच्या कालावधीसाठी नियुक्ती करावयाची आहे. तसेच निवड झालेल्या उमेदवारांना शासनामार्फत विद्यावेतन अदा केले जाणार आहे. त्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रकारच्या सोयी सुविधा व भत्ते इ. नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत देण्यात येणार नाही.
◾निवड झालेल्या उमेदवारांचा प्रशिक्षण कालावधी ते प्रत्यक्ष हजर होतील त्या तारखेपासून 6 महिन्यांसाठी राहील. तदनंतर सदर प्रशिक्षण कालावधी आपोआप संपुष्टात येईल. त्यापुढे त्यांना नवी मुंबई महानगरपालिकेच्या सेवेत सामावून घेण्याबाबत किंवा भविष्यात कायम स्वरुपी नोकरी मागण्याचा अधिकार व हक्क राहणार नाही.
◾मुलाखत दिनांक : 20 सप्टेंबर 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾मुलाखत पत्ता : आरोग्य विभाग, 3 रा मजला, नमुंमपा मुख्यालय, प्लॉट नं.1, से. 15 ओ, किल्लेगावठाण जवळ, सी.बी.डी बेलापूर, नवी मुंबई 400614.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.