Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2025 : सरकारी नोकरी शोधताय? तर ही चांगली संधी असू शकते. नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट-क व गट-ड मधील विविध संवर्गातील 0620 रिक्त पदे सरळसेवा भरती प्रक्रियेद्वारे भरण्यासाठी, प्रस्तुत जाहिरातीत नमुद केलेप्रमाणे पदांची शैक्षणिक अर्हता व इतर अटी शर्तीची पुर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून Online पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. 10वी / 12वी / पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना नोकरी मिळवण्यासाठी मोठी संधी निर्माण झालेली आहे. मुंबई महानगरपालिका द्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिला आहे.
Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2025 : Online applications are invited from eligible candidates who fulfill the educational qualifications and other conditions of the posts as mentioned in the present advertisement to fill 0620 vacant posts in various categories in Group-C and Group-D in the Navi Mumbai Municipal Corporation establishment through direct service recruitment process.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
◾भरती विभाग : आयुक्त तथा प्रशासक, नवी मुंबई महानगरपालिका द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी मोठी संधी आहे.
◾भरती श्रेणी : राज्य सरकारच्या मान्यतेने जाहिरात प्रसिद्ध.
◾एकूण पदे : 0620 जागा.
◾पदे : गट क व गट ड संवर्गातील विविध पदे.
◾शैक्षणिक पात्रता : 10वी / 12वी / पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार ही अर्ज करू शकणार आहेत. (अधिकृत PDF जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : 19,900 ते 63,200 रूपये निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना दिले जाणार आहे. (प्रत्येक पदांचे मासिक वेतन वेगवेगळे आहे.)
◾अधिकृत जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली दिली आहे.
Pdf जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन Online पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 18 ते 38 वर्ष (सिथीलतेसाठी जाहिरात पहा.)
◾भरती कालावधी : कायमस्वरूपी (Permanent) नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
◾अर्ज शुल्क :
▪️खुला प्रवर्ग : 1000 रूपये.
▪️मागासवर्गीय : 900 रूपये.
◾पदाचे नाव : कक्षसेवक (वॉर्डबॉय), कक्षसेविका/आया, शवविच्छेदन मदतनीस, लेखा लिपिक, लिपीक-टंकलेखक, उद्यान सहाय्यक, ध्वनीचालक, वायरमन (Wireman), सहाय्यक ग्रंथपाल, शस्त्रक्रियागृह सहाय्यक, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (हिवताप), ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ (A.N.M), पशुधन पर्यवेक्षक, बायोमेडिकल इंजिनियर सहाय्यक, आरोग्य सहाय्यक (महिला), औषध निर्माता/औषध निर्माण अधिकारी, नेत्र चिकित्सा सहाय्यक, आहार तंत्रज्ञ, सुपरवायझेशन डिपार्टमेंट), सी.एस.एस.डी.तंत्रज्ञ (सेंट्रल सर्जिकल, इसीजी तंत्रज्ञ, सांख्यिकी सहाय्यक, डायलिसिस तंत्रज्ञ, स्टाफ नर्स/नर्स मिडवाईफ (G.N.M), डेंटल हायजिनिस्ट, वैद्यकीय समाजसेवक, सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी, उद्यान अधिक्षक, कनिष्ठ अभियंता (बायोमेडिकल इंजिनियरींग), कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), बायोमेडिकल इंजिनियर.
◾इतर आवश्यक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾एकूण पदे : 0620 नवीन रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : नवी मुंबई.
◾परीक्षेचा दिनांक, वेळ व केंद्र प्रवेशपत्रामध्ये नमूद केले जाईल.
◾संभाव्य बदलाबाबत वेळोवेळी नवी मुंबई महानगरपालिकेच्या www.nmmc.gov.in या संकेतस्थळावर माहिती प्रसिध्द केली जाईल.
◾संवर्गनिहाय भरावयाची पदे, पदांचा तपशील, वेतनश्रेणी, वयोमर्यादा/व्योमर्यादा शिथिलता, निवड पद्धत, सर्व साधारण सूचना, अटी व शर्ती, शैक्षणिक अर्हता, सामाजिक व समांतर आरक्षण तसेच आरक्षणाबाबत तरतूदी, पदनिहाय ऑनलाईन परीक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षा शुल्क, अर्ज भरणेबाबत मार्गदर्शक सूचना इत्यादी बाबतचा तपशील वरती दिलेल्या अधिकृत जाहिरात मध्ये उपलब्ध आहे.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 11 मे 2025 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.