Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2025 : नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत 15 व्या वित्त आयोगांतर्गत शहरी आरोग्य वर्धिनी केंद्राकरीता रिक्त असलेल्या पदांची भरती प्रक्रिया खालील तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे करावयाची आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी विहित नमुन्यात अर्ज लवकरात लवकर सादर करावेत. नवी मुंबई महानगरपालिका मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व अधिकृत जाहिरात खाली दिली आहे.
Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2025 : The recruitment process for the vacant posts for Urban Health Promotion Center under Navi Mumbai Municipal Corporation is to be done as shown in the table below. Interested and eligible candidates should submit their applications in the prescribed format as soon as possible.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
◾भरती विभाग : नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾पदाचे नाव : खाली दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.
◾शैक्षणिक पात्रता : 12वी व इतर पात्रता उत्तीर्ण. शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾मासिक मानधन / वेतन : 20,000/- रुपये निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना वेतन दिले जाणार आहे.
◾अधिकृत जाहिरात व पुर्ण माहिती खाली पहा.
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 38 वर्षांपर्यंत.
◾भरती कालावधी : निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पध्दतीने रिक्त पदे भरण्यात आहे.
◾अर्ज सुरू : 03 फेब्रुवारी 2025 पासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे.
◾पदाचे नाव : स्टाफ नर्स (पुरुष आणि महिला).
◾इतर आवश्यक पात्रता : 1] 12 वी उत्तीर्ण आणि जनरल नर्सिंग आणि मिड वाईफ डिप्लोमा किंवा B.Sc. Nursing
2] महाराष्ट्र नर्सिंग नोंदणी बंधनकारक आहे.
◾एकूण पदे : 047 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : नवी मुंबई.
◾उपरोक्त पदाकरीता nmmc.gov.in या संकेतस्थळावर Others मध्ये Additional Content मध्ये Jobs at NMMC या लिंक द्वारे अटी व शर्ती उपलब्ध आहेत.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 17 फेब्रुवारी 2025 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : आरोग्य विभाग, तिसरा मजला, NMU मुख्यालय, भूखंड क्रमांक 1, से. १५ से, किल्लेगावठाण जवळ, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई ४००६१४.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.