पुर्ण PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
मुंबई मध्ये काम शोधत असाल तर ही चांगली संधी आहे. आरोग्य विभागा तसेच नवी मुंबई महानगरपालिका व्दारे तब्बल 076 रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये बालवाडी शिक्षिका, बालवाडी मदतनीस, सहाय्यक शिक्षक ही पदे भरली जात आहे. त्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. तुम्ही 12वी किंवा आवश्यतेनुसार शैक्षणिक पात्रता उत्तीर्ण असाल तर वरती दिलेली PDF जाहिरात वाचून अर्ज करा.
पात्र उमेदवारांना कळविण्यात येते की, दि. 20 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 10:00 वाजता शिबिराचे आयोजन नवी मुंबई महानगरपालिका (मुख्यालय), भुखंड क्र.1, सेक्टर 15 जे, सी.बी.डी बेलापूर, नवी मुंबई या ठिकाणी करण्यात येत आहे. तरी, संबंधीतांनी आपले संपूर्ण नाव, पत्र व्यवहाराचा पूर्ण पत्ता, भ्रमणध्वनी/दुरध्वनी क्रमांक, मेल आयडी/शैक्षणिक अर्हता, जन्मतारीख, बैंक तपशिल व इ. कागदपत्रांसह उपरोक्त दिनांकास सदरील ठिकाणी उपस्थित रहावे. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात पहा.