Navi Mumbai Police Bharti 2024 : नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात गट-ब मधील नवीन रिक्त पदासाठी पात्र उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी खालील नमुद पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. पोलिस विभागांत नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. नवी मुंबई पोलीस मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात पोलीस आयुक्त नवी मुंबई द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण जाहिरात व अर्ज खाली पहा.
Navi Mumbai Police Bharti 2024 : Eligible candidates will be selected for the new vacant post in Group-B in Navi Mumbai Police Commissionerate. For this, applications are invited from candidates who fulfill the following eligibility criteria.
◾भरती विभाग : पोलीस आयुक्त, नवी मुंबई द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : पोलीस विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी आहे.
◾पदाचे नाव : खाली दिलेली pdf जाहिरात पहा.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ pdf जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 28,000 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾पुर्ण PDF जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 60 वर्ष पर्यंत वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
◾भरती कालावधी : सदर नेमणुका हया करार पध्दतीने ११ महिन्यांसाठी करण्यात येतील.
◾पदाचे नाव : विधी अधिकारी.
◾व्यावसायिक पात्रता : 1] उमेदवार मान्यताप्राप्त विदयापिठाचा कायदयाचा पदवीधर असेल व तो मनदधारक असेल.
2] “विधी अधिकारी – गट ब” व “विधी अधिकारी” या दोन्ही पदांसाठी वकील व्यवसायाचा किमान २५ वर्षाचा अनुभव आवश्यक राहील.
3] उमेदवार गुन्हेगारी विषय, सेवाविषयक, प्रशासनिक अशा सर्व प्रकारच्या कायदयाची स्थिती तथा विभागीय चौकशी इत्यादी बाबतीत ज्ञान संपन्न असेल ज्यामुळे कायदेविषयक कार्यवाही तो कार्यक्षमतेने पार पाडू शकेल असा असावा.
4] उमेदवारांस मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेचे पुरेस ज्ञान असणे आवश्यक आहे
◾एकूण पदे : 07 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : नवी मुंबई. (Jobs In Navi Mumbai)
◾विधी अधिकारी गट ब” व विधी अधिकारी” या पदांची नेमणूक ही ११ महिन्यांसाठी पुर्णतः कंत्राटी पध्दतीने असेल. उमेदवाराला शासकीय अधिकारी / कर्मचारी म्हणून गणले जाणार नाही.
◾विधी अधिकारी गट ब व विधी अधिकारी या पदासाठी अर्ज सादर केलेल्या उमेदवारांबी निवड लेखी परिक्षा व मुलाखतीद्वारे करण्यांत येईल.
◾लेखी परिक्षा ५० गुणांची व तोंडी परिक्षा २५ गुणांची घेण्यांत येईल.
◾लेखी परिक्षेत व तोंडी परिक्षेत प्राप्त गुण एकत्रित करुन एकूण गुणानुक्रमानुसार पात्र ठरलेल्या उमेदवारांची रिक्त पदात कंत्राटी पध्दतीने नेमणूकी संबंधी कार्यवाही करण्यांत येईल. क) कंत्राटी पध्दतीने नियुक्ती देणेसाठी कमीत कमी ६०% गुण असणे आवश्यक राहील.
◾लेखी परिक्षा व मुलाखतीचा दिनांक उमेदवारांना नंतर पत्राव्दारे व संकेतस्थळाव्दारे व एसएमएसव्दारे कळविण्यात संकेतस्थ येईल.
◾उमेदवाराला कोणताही प्रवास खर्च देण्यात येणार नाही.
◾नियुक्त केलेल्या उमेदवारास या कार्यालयामार्फत देण्यात येणारा करारनामा (Agreement) भरणे अनिवार्य राहील.
◾करार पध्दतीने नेमणुक करण्यात येणा-या विधी अधिकारी गट ब” व ” विधी अधिकारी” यांना एकत्रीत वेतन आणि अनुज्ञेय व दुरध्वनी व प्रवास खर्चाकरीता (उपरनिर्दिष्ट मयदिपेक्षा इतर कोणतेही भत्ते अनुज्ञेय होणार नाहीत.
◾उमेदवाराची पात्रता, भरती प्रक्रिया इ. विषयी निर्णय घेण्याचा सर्व अधिकार हा निवड मंडळास राहील व तो सर्व उमेदवारास बंधनकारक राहील.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 25 ऑक्टोबर 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : आयुक्त, नवी मुंबई, रिझर्व्ह बँके समोर, सेक्टर १०, सीबीडी, बेलापूर, नवी मुंबई पिनकोड – ४००६१४
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.