
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
नोकरी शोधताय? नवी मुंबई महानगरपालिका मध्ये नवीन पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीसाठी स्टाफ नर्स (पुरुष आणि महिला) ही एकूण 47 पदे भरली जात आहेत. जे उमेदवार नवी मुंबई (jobs in Navi Mumbai) मध्ये नोकरी शोधत असतील त्यांना नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही 12वी पास आणि जनरल नर्सिंग आणि मिडवाइफरी मध्ये डिप्लोमा किंवा B.Sc. नर्सिंग मध्ये असणे आवश्यक आहे.
या भरती मध्ये निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना वेतन / मानधन दरमहा रु. 20,000 रूपये दिले जाणार आहे. या भरतीसाठी वयोमर्यादा ही 38 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाईन पद्धतीनें अर्ज मागविण्यात आले आहेत. 03 फेब्रुवारी 2025 पासून अर्ज सुरू झाले आहेत. 17 फेब्रुवारी 2025 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे. अर्ज सादर करण्याचा पत्ता हा आरोग्य विभाग, तिसरा मजला, NMU मुख्यालय, भूखंड क्रमांक 1, से. १५ से, किल्लेगावठाण जवळ, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई ४००६१४ हा आहे.