सरकारी नोकरी : नवोदय विद्यालय समिती मध्ये 01377 नवीन रिक्त पदासाठी भरती जाहिर! Navodaya Vidyalaya Samiti Bharti 2024

Navodaya Vidyalaya Samiti Bharti 2024 : नवोदय विद्यालय समिती अंतर्गत मल्टी टास्किंग स्टाफ, कॉम्प्युटर ऑपरेटर, स्टेनोग्राफर, लॅब अटेंडंट, इलेक्ट्रिशियन कम प्लंबर, मेस हेल्पर, ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट, स्टाफ नर्स व इतर पदांवर थेट भरतीसाठी भारतीय नागरिकांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. 10वी, 12वी, पदवीधर व इतर शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांना सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व मोठी संधी निर्माण झालेली आहे. नवोदय विद्यालय समिती मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात नवोदय विद्यालय समिती (शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत स्वायत्त संस्था) शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

◾भरती विभाग : नवोदय विद्यालय समिती (शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत स्वायत्त संस्था) शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग) द्वारे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : शैक्षणिक व सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
◾भरती श्रेणी : केंद्र सरकार (Central Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾पदाचे नाव : संगणक चालक, मल्टी टास्किंग स्टाफ, कॉम्प्युटर ऑपरेटर, स्टेनोग्राफर, लॅब अटेंडंट, इलेक्ट्रिशियन कम प्लंबर, मेस हेल्पर, ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट, स्टाफ नर्स व इतर पदे.
◾शैक्षणिक पात्रता : 10वी, 12वी, पदवीधर व इतर शैक्षणिक पात्रता. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
आँनलाईन अर्जयेथे क्लीक करा
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

◾अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 18 ते 35 वर्ष पर्यंत. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
◾भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे.
◾अर्ज शुल्क :▪️SC/ ST/ PWD – 500/- रुपये.
▪️सामान्य/ओबीसी 1000/- रुपये.
◾सर्व पदाचे नाव : स्टाफ नर्स (महिला) (Group-B), असिस्टंट सेक्शन ऑफिसर (Group-B), ऑडिट असिस्टंट (Group-B), ज्युनियर ट्रांसलेशन ऑफिसर (Group-B), लीगल असिस्टंट (Group-B), स्टेनोग्राफर (Group-B), कॉम्प्युटर ऑपरेटर (Group-C), कॅटरिंग सुपरवाइजर (Group-C), ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट (HQ/RO Cadre), ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट (JNV Cadre), इलेक्ट्रिशियन कम प्लंबर (Group-C), लॅब अटेंडंट (Group-C), मेस हेल्पर (Group-C), मल्टी टास्किंग स्टाफ (Group-C)
◾व्यावसायिक पात्रता :▪️स्टाफ नर्स (महिला) (Group-B) – (i) B.Sc (Hons.) Nursing किंवा B.Sc (Nursing) (ii) 02 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
▪️असिस्टंट सेक्शन ऑफिसर (Group-B) – (i) पदवीधर (ii) 03 वर्षे अनुभव असेन आवश्यक आहे.
▪️ऑडिट असिस्टंट (Group-B) – B.Com कंप्लेंट असणे आवश्यक आहे.
▪️ज्युनियर ट्रांसलेशन ऑफिसर (Group-B) – (i) इंग्रजीसह हिंदीमधील पदव्युत्तर पदवी. (ii) हिंदी ते इंग्रजी आणि इंग्रजी ते हिंदी डिप्लोमा कोर्स किंवा 02 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
▪️लीगल असिस्टंट (Group-B) – (i) LLB (ii) 03 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
▪️स्टेनोग्राफर (Group-B) – (i) 12वी उत्तीर्ण (ii) डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी), 65 मिनिटे (हिंदी)
▪️कॉम्प्युटर ऑपरेटर (Group-C) – BCA/B.Sc. (Computer Science/IT) किंवा BE/B.Tech (Computer Science/IT)
▪️कॅटरिंग सुपरवाइजर (Group-C) – हॉटेल मॅनेजमेंट पदवी किंवा नियमित आस्थापनेच्या संरक्षण सेवांमध्ये (केवळ माजी सैनिकांसाठी) किमान 10 वर्षांच्या सेवेसह केटरिंगमधील व्यापार प्रवीणता प्रमाणपत्र.
▪️ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टं – 12वी उत्तीर्ण + इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 25 श.प्र.मि. किंवा व्यावसायिक विषय म्हणून सेक्रेटरीअल प्रॅक्टिसेस आणि ऑफिस मॅनेजमेंटसह 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
▪️ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट (JNV Cadre) – 12वी उत्तीर्ण + इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 25 श.प्र.मि. किंवा व्यावसायिक विषय म्हणून सेक्रेटरीअल प्रॅक्टिसेस आणि ऑफिस मॅनेजमेंटसह 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
▪️इलेक्ट्रिशियन कम प्लंबर (Group-C) – (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Electrician/Wireman) (iii) 02 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
▪️लॅब अटेंडंट (Group-C) – 10वी उत्तीर्ण + लॅब टेक्निक डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 12वी (विज्ञान) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
▪️मेस हेल्पर (Group-C) – (i) 10वी उत्तीर्ण (ii) 05 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
▪️मल्टी टास्किंग स्टाफ (Group-C) – 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
◾रिक्त पदे : 01377 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : संपूर्ण भारतात.
◾मुलाखत/ व्यापार चाचणी/ कौशल्य चाचणी/ कागदपत्र पडताळणी इत्यादीसाठी निवडलेल्या उमेदवारांची यादी NVS वेबसाइटवर प्रदर्शित केली जाईल. अंतिम निकाल/मेरिट लिस्ट इत्यादी वेळेत NVS वेबसाइटवर प्रकाशित केले जातील.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

error: Content is protected !!