सरकारी नोकरी : मल्टी टास्किंग स्टाफ, कॉम्प्युटर ऑपरेटर, स्टेनोग्राफर, लॅब अटेंडंट व इतर 01377 पदांची भरती जाहीर | पात्रता – 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा
(ऑनलाईन अर्ज अजून सुरू झाले नाहीत.)

सरकारी नोकरी शोधताय? नवोदय विद्यालय समिती (NVS) मध्ये तब्बल 01377 पदांची भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे तुम्हाला सरकारी नोकरी मिळवण्याची खूप चांगली संधी आहे. या भरती मध्ये मल्टी टास्किंग स्टाफ, कॉम्प्युटर ऑपरेटर, स्टेनोग्राफर, लॅब अटेंडंट, इलेक्ट्रिशियन कम प्लंबर, मेस हेल्पर, ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट, स्टाफ नर्स व इतर पदे भरली जात आहेत. या भरतीची जाहिरात नवोदय विद्यालय समिति द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीसाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख ही लवकरच अपडेट केली जाईल. अधिक माहितीसाठी वरील जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
error: Content is protected !!