‘फायरमन’ पदांची भरती प्रक्रिया सुरू! पात्रता – 10वी उत्तीर्ण | वेतन – 19,900 ते 63,200 रूपये | अधिकृत जाहिरात पहा.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
अर्ज येथे क्लीक करा

फायरमन पदावर नोकरी शोधत असाल तर थांबा ही चांगली संधी आहे. भारतीय नौदल मध्ये 10वी उत्तीर्ण उमेदवारांची भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. भारतीय नौदल मध्ये फायरमन (पूर्वीचा फायरमन Gde-l आणि II) पदांच्या जागा भरण्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. एकूण 40 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या अंतर्गत उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीसाठी तुम्ही ऑफलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 60 दिवस आहे. उमेदवारांनी लक्षात घ्यावे की हि एक अंतरविभागीय भरती आहे. यात भारतीय नौदल मध्ये असलेले कर्मचारीच अर्ज करू शकणार आहेत. अधिक माहितीसाठी वरील जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
error: Content is protected !!