सरकारी नोकरी : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) मध्ये नवीन रिक्त पदासाठी भरती जाहिर! NCB Bharti 2024

NCB Bharti 2024 : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो, गृह मंत्रालय अंतर्गत (ग्रेड-I आणि ग्रेड-II) खालील श्रेणींमध्ये नवीन रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात भारत सरकारचे गृह मंत्रालय नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, सविस्तर जाहिरात व अर्ज खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
NCB Bharti 2024 : Applications are invited from eligible candidates to fill up new vacancies in the following categories (Grade-I & Grade-II) under Narcotics Control Bureau, Ministry of Home Affairs. However, eligible candidates should submit their applications at the earliest. (दररोज नवीन जाहिरातींसाठी व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा)

◾भरती विभाग : भारत सरकारचे गृह मंत्रालय व्दारे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अंतर्गत ही जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
◾भरती श्रेणी : केंद्र सरकार (Central Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾पदाचे नाव : खाली दिलेली अधिकृत जाहिरात पहा.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
◾मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 20,200 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो भरतीची जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अर्ज (Application)येथे क्लीक करा
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

◾भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे.
◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 56 वर्षे पर्यंत वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
◾पदाचे नाव : कर्मचारी कार चालक (Employee car driver)
◾व्यावसायिक पात्रता : उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून NCB नियमांनुसार पूर्ण केलेले असावे.
◾रिक्त पदे : 031 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत. (All India – Mumbai)
◾उमेदवारांनी एक महत्वाची माहिती लक्षात घ्या ही भरती प्रतीनियुक्ती वर केली जात आहे.
◾इच्छुक उमेदवाराने आपला बायोडाटा,व दिलेली शैक्षणिक पात्रता कागदपत्रे, अनुभव प्रमाणपत्रे, २ पासपोर्ट फोटो, आधार कार्ड, पॅन कार्ड या सर्व कागदपत्रांचे ०१ झेरॉक्स प्रत खालील दिलेल्या पत्त्यावर अंतिम 60 दिवसा पर्यंत पोस्टाने पाठवावे.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 60  दिवसांच्या आत अर्ज करावा लागणार आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : उपमहासंचालक (मुख्यालय), एनसीबी पश्चिम ब्लॉक क्रमांक 1, विंग क्रमांक 5, आर.के.पुरम, नवी दिल्ली –110066
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

error: Content is protected !!