PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज | येथे क्लीक करा |
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो म्हणजेच अमली पदार्थ नियंत्रण विभाग (NCB) येथे रिक्त असलेली पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये इन्स्पेक्टर ही एकूण 062 पदे भरली जात आहेत. या भरतीसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून बॅचलर पदवी आणि नियामक कायद्यांची अंमलबजावणी आणि संकलनाचा तीन वर्षांचा अनुभव त्याच्या बुद्धिमत्तेमध्ये (आवश्यक). व फौजदारी गुन्हे किंवा आर्थिक गुन्ह्यांच्या तपासात एक वर्षाचा अनुभव असलेले अधिकारी अर्ज करू शकणार आहेत.
तुम्ही उत्सुक आणि पात्र असाल तर अर्ज ऑफलाईन पद्धतीनें करू शकणार आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 18 डिसेंबर 2024 ही आहे. तर अर्ज सादर करण्याचा पत्ता: उपमहासंचालक (मुख्यालय), एनसीबी पश्चिम ब्लॉक क्रमांक 1, विंग क्रमांक 5, आर.के.पुरम, नवी दिल्ली -110066. अधिक माहितीसाठी वरील pdf जाहिरात वाचून घ्या.