राष्ट्रीय आपदा मोचनबल (NDRF – महाराष्ट्र विभाग) मध्ये नवीन रिक्त पदासाठी भरती जाहिर! | NDRF Bharti 2024

NDRF Bharti 2024 : राष्ट्रीय आपदा मोचन (NDRF) महाराष्ट्र विभाग मध्ये शिपाई, लिपिक वसतिगृह वार्डन-सह-पीटी/क्रीडा प्रशिक्षक, प्रात्यक्षिक, उप-शिक्षक आणि इतर रिक्त पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व मोठी संधी निर्माण झालेली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. राष्ट्रीय आपदा मोचन बल रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात राष्ट्रीय आपदा मोचन (NDRF) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र व उत्सुक असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. अधिकृत जाहिरात व सविस्तर माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
NDRF Bharti 2024 : National Disaster Relief (NDRF) Maharashtra Division is inviting applications from post wise eligible candidates to fill up the vacancies of Constable, Clerk Hostel Warden-cum-PT/Sports Trainer, Demonstrator, Sub-Teacher and other vacancies. | दररोज नवीन जाहिरातींसाठी व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.

भरती विभाग : राष्ट्रीय आपदा मोचन बल (NDRF) द्वारे या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे.
भरती श्रेणी : केंद्र सरकार (State Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
पदाचे नाव : शिपाई, लिपिक व इतर पदे भरली जात आहेत.
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾NDRF भरतीची जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे.
पदाचे नाव : हिंदी अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, वसतिगृह वार्डन-सह-पीटी/क्रीडा प्रशिक्षक, प्रात्यक्षिक, उप-शिक्षक आणि इतर
व्यावसायिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात Pdf वाचावी.)
रिक्त पदे : 014 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : नागपूर (Jobs in Nagpur)
◾पात्रता निकष/ संबंधित भरती नियम NDRF वेबसाइटवर उपलब्ध आहेत: http://www.ndrf.gov.in या टॅबखाली जॉब अपॉर्च्युनिटी हेड ऑफ डिपार्टमेंट (HOD) पात्र आणि इच्छुक अधिकारी/अधिकाऱ्यांचे नामांकन त्यांच्या बायोसह पाठवू शकतात.
◾प्रतिनियुक्तीसाठी थेट अर्ज / इच्छुक कृपया विचार केला जाणार नाही.
◾अर्जदाराने चुकीची/ बनावट/ खोटी प्रमाणपत्रे सादर केल्याचे निदर्शनास आल्यास, निवडलेल्या उमेदवाराला कोणत्याही टप्प्यावर काढून टाकण्यात येईल व त्याच्यावर कारवाई करण्यात येईल.
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून पासून 60 दिवसाच्या आता अर्ज करावा.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : डीआयजी (स्थापत्य), मुख्यालय एनडीआरएफ, नवी दिल्ली.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.


error: Content is protected !!