पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
सरकारी नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. राष्ट्रीय आपदा मोचन बल (NDRF) नागपूर मध्ये नवीन पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती मध्ये MTS (Multi Tasking Staff), लिपिक, हिंदी अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, वसतिगृह वार्डन-सह-पीटी/क्रीडा प्रशिक्षक, प्रात्यक्षिक, उप-शिक्षक आणि इतर पदे भरण्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध केली आहे. एकूण 14 पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून या भरतीसाठी ऑफलाईन (Offline) पद्धतीनें अर्ज मागविण्यात आले आहेत. उमेदवारांनी अर्ज 60 दिवसांच्या आत सादर करायचे आहेत. अधिक माहितीसाठी वरील जाहिरात वाचून घ्या.