‘आधार’ मध्ये मोठ्या पगाराची नोकरी मिळवा! | अधिकृत जाहिरात प्रसिद्ध.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
नमूना अर्जयेथे क्लीक करा

सरकारी नोकरी शोधताय? तर नोकरी मिळविण्याची ही चांगली संधी आहे. युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच आधार मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती मध्ये ”सहायक विभाग अधिकारी, सहायक लेखाधिकारी” या पदाची एकूण 03 जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. या भरतीसाठी अर्ज तुम्हाला ऑनलाईन (Online) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जुन 2024 आहे. अर्ज करण्यास तुमच्याकडे खूप वेळ आहे. अधिक माहितीकरिता वरती दिलेली पुर्ण जाहिरात वाचून घ्या. व सरकारी नोकरी मिळवा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
error: Content is protected !!