अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
तुम्ही जर बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधत असाल तर ही भरती तुमच्यासाठी चांगली संधी आहे. कोल्हापूर जिल्हा नागरी बॅक्स सहकारी असोसिएशन लि. अंतर्गत कनिष्ठ लिपीक ही पदे भरली जात आहेत. या भरती मध्ये एकूण 015 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. निवड करण्यात आलेल्या उमेदवारांचे नोकरी ठिकाण हे कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हा असणार आहे.
किमान २२ ते कमाल ३५ वर्षे वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. तर कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आणि MS-CIT / (equivalent Certification Course) उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र ठरणार आहेत. परीक्षा शुल्क हे रु. ७०८/- (जीएसटीसह-विनापरतीची) आकारले गेले आहे. तुम्ही उत्सुक आणि पात्र असाल तर ऑनलाईन (Online) अर्ज करा. २४ नोव्हेंबर २०२४ सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत तुम्ही अर्ज करू शकणार आहेत.