
📑 जाहिरात व अर्ज | येथे क्लीक करा |
🌐 वेबसाईट | येथे क्लीक करा |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
नोकरी शोधत असाल तर ही चांगली संधी असू शकते. ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई अंतर्गत “महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजना” अंतर्गत काही पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. पात्र उमेदवारांकडून खालीलप्रमाणे मुलाखतीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
◾पदाचे नाव:
1. डेटा एंट्री ऑपरेटर
2. शिपाई
◾एकूण पदसंख्या: 021 रिक्त पदे.
◾नोकरी ठिकाण: ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर ज.जी. समुह रुग्णालये, मुंबई
◾वेतन/मानधन:
1) डेटा एंट्री ऑपरेटर: रु. 10,000/-
2) शिपाई: रु. 6,000/-
◾वयोमर्यादा: उमेदवाराचे वय दिनांक 30 एप्रिल 2025 रोजी 38 वर्षांपेक्षा अधिक नसावे.
◾अर्ज करण्याची पद्धत: इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने थेट मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.
◾मुलाखतीची तारीख: 29 एप्रिल 2025
◾स्थळ: महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजना कार्यालय, मुख्य इमारत, तळमजला, ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर ज.जी. समुह रुग्णालये, मुंबई – 400008.
इच्छुक उमेदवारांनी मूळ प्रमाणपत्रे व आवश्यक कागदपत्रांसह दिलेल्या स्थळी दिलेल्या दिवशी उपस्थित राहावे. ही एक चांगली संधी असून मुंबईमध्ये शासकीय आरोग्य योजनेत कार्य करण्याची संधी मिळणार आहे. योग्य आणि पात्र उमेदवारांनी संधीचा लाभ घ्यावा.