प्रयोगशाळा सहाय्यक, शिक्षक व इतर पदांची भरती प्रक्रिया जाहीर! | आजचं ऑनलाईन अर्ज करा.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

सैनिक स्कूल चंद्रपूर येथे विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली जात आहे. या भरती मध्ये प्रयोगशाळा सहाय्यक, पीजीटी (भौतिकशास्त्र), पीजीटी (रसायनशास्त्र), पीजीटी (गणित), टीजीटी (संगणक विज्ञान), टीजीटी (हिंदी) आणि टीजीटी (सामाजिक विज्ञान) ही एकूण 09 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली जात आहे. निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना वेतन दरमहा रु. 25,000/- ते रु. 35,000/- पर्यंत वेतन दिले जाणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाइन (Online) असणार आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख 11 मे 2024 पासून सुरू झाले आहेत तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2024 आहे. या भरती विषयी अधिक माहितीसाठी वरील जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
error: Content is protected !!