नोकरी शोधताय? प्रयोगशाळा सहाय्यक, ग्रंथपाल व इतर पदांची भरती जाहिरात प्रसिद्ध! | PDF जाहिरात येथे पहा.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

पुणे विद्यार्थी गृह मध्ये विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये प्रयोगशाळा सहाय्यक, ग्रंथपाल, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, सॉफ्ट स्किल आणि इंग्रजी भाषा प्रशिक्षक, शारीरिक संचालक आणि मानसशास्त्रीय सल्लागार ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाइन (ई-मेल) असणार आहे. 22 मे 2024 पासून या भरतीका सुरुवात झाली आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 मे 2024 आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ई–मेल पत्ता: coe2024@pvgcoenashik.org उमेदवारांची निवड प्रक्रिया ही मुलाखत व्दारे केली जाणार आहे. मुलाखतीची तारीख ही 07 आणि 08 जून 2024 ही आहे. नाशिक हे नोकरी ठिकाण असणार आहे. अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात वाचून घ्या.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.


error: Content is protected !!