सेवक, लिपिक व इतर पदांची भरती सुरू! | शैक्षणिक पात्रता – 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण.

PDF जाहिरात येथे क्लीक करा
सर्व नवीन सरकारी
नोकरी जाहिराती
येथे क्लीक करा

शैक्षणिक विभागांत नोकरी शोधत असाल तर ही चांगली संधी आहे. जनता शिक्षण संस्था पुणे येथे नोकरी शोधत असाल तर चांगली संधी आहे. या भरती मध्ये शिक्षक, लिपिक, सेवक ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. शैक्षणिक पात्रता 10वी / 12वी किंवा पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. एकूण 051 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन (Offline) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 जून 2024 आहे. या भरती विषयी अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात खाली पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
error: Content is protected !!