पुर्ण PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
सावली संस्था संचलित दशरथ बाबा चॅरिटेबल हॉस्पिटल, भोकरदन येथे नव्याने सुरु होणाऱ्या अत्याधुनिक सेवासह दशरथबाबा चॅरिटेबल हॉस्पिटल मध्ये विविध रिक्त पदांवर भरती करीता अर्ज मगविण्यात येत आहेत. त्यामुळे तुम्ही पात्र आणि उत्सुक असाल तर ही नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे.
या भरती मध्ये वैद्यकीय अधिकारी (रेडिओलॉजिस्ट), वैद्यकीय अधिकारी, आरोग्य परिचारीका, आरोग्य सेवक / सेविका, Dentist, फार्मासिस्ट, X-Ray / UGC टेकनिशियन, कम्प्युटर ऑपरेटर, मावशी, सफाई कामगार (महिला/पुरुष), सुरक्षा रक्षक, रुग्णवाहिका चालक ही एकूण 024 पदे भरली जात आहेत. इच्छुकांनी आपले विनंती अर्ज, बायोडाटा सह dbchospital@gmail.com या Email address वर 14/09/2024 पर्यंत पाठवावेत. अधिक माहितीसाठी संपर्क 9819733707 / 9158018891 अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात पहा.