महाराष्ट्रात पुन्हा अंगणवाडी केंद्रात भरती प्रक्रिया सुरू! | शैक्षणिक पात्रता – 12वी उत्तीर्ण | आजचं अर्ज दाखल करा.

जाहिरात 1येथे क्लीक करा
जाहिरात 2येथे क्लीक करा
जाहिरात 3येथे क्लीक करा
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

एकात्मिक बाल विकास सेवा योजना, अंतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचे अधिनस्त अंगणवाडी मदतनिस यांची रिक्त पदे भरती करण्यासाठी प्रकल्पातील अंगणवाडी केंद्रातील जाहिरातीमध्ये नमूद रिक्त पदांवर एकत्रित मानधनी तत्त्वावर निवडीसाठी सरळ नियुक्तीने (By Nomination) भरण्यासाठी रिक्त पद असलेल्या शहरातील स्थानिक रहीवाशी असलेल्या पात्र महिला उमेदवारांकडून खालील अटी व शर्तीनुसार विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

नियम व अटी : उमेदवारांनी अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांवरुन इयत्ता 12वी/ पदवीधर / पदव्युत्तर/ डिएड/बीएड / संगणक परिक्षा/ विधवा/ अनाथ / अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती / इतर मागास प्रवर्ग / विमुक्त जाती / भटक्या जमाती/ आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक/विशेष मागास प्रवर्ग / सामाजिक व शैक्षणिक दृष्टया मागास वर्ग / अंगणवाडी सेविका / मदतनीस / मिनी अंगणवाडी सेविका म्हणून कमीत कमी 2 वर्षांचा अनुभव या बाबींच्या आधारे गुण दिले जाणार आहे. उमेदवारास मिळालेल्या एकुण गुणांनुसार गुणानुक्रमाने पात्र उमेदवारांची शहरातील रिक्त पदांच्या संख्येनुसार निवड करण्यात येईल. या पदांकरीता लेखी परिक्षा अथवा मुलाखत घेतली जाणार नाही. अर्जा सोबत जोडलेल्या प्रमाणपत्रांनुसार शासन निर्णयात नमुद केल्याप्रमाणे उमेदवारांना गुण देऊन प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिध्द करण्यात येईल.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

निवड प्रक्रिया सुरु झाल्यानंतर किंवा नियुक्तीनंतर कोणत्याही क्षणी उमेदवाराने अर्जात / किंवा अर्जासोबत दिलेली माहिती अगर कागदपत्रे खोटी सादर केल्याचे किंवा खरी माहिती दडवून ठेवल्याचे निदर्शनास आल्यास त्या उमेदवाराची उमेदवारी/नियुक्ती सदर प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर किंवा निवड झाल्यानंतरही रह करण्यात येईल. निवड झालेल्या उमेदवारांच्या नियुक्ती वेळी मुळ कागदपत्रे सादर करणे बंधनकारक राहिल, अन्यथा निवड प्रक्रियेतुन अपात्र ठरविण्यात येईल. अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.


error: Content is protected !!