पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण असाल तर नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये लिपीक व शिपाई ही एकूण 118 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. शैक्षणिक पात्रता पदवीधर + MSCIT, 10वी उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. उमेदवारांचे अर्ज ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यांत येणार असल्याने अर्ज करताना शैक्षणीक कागदपत्रे अन्य प्रमाणपत्र व पुरावे ओडणे आवश्यक नाही. तथापी ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराने त्याच्या पात्रतेनुसार काळजीपूर्वक संपुर्ण व खरी माहिती भरणे आवश्यक आहे. सदर पात्रतेबाबतच्या थोट्या माहितीच्या आधारे ऑनलाईन अर्ज दाखल केल्याचे निदर्शनास आल्यास अशा उमेदवारांवर फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात येईल.
उमेदवारांची ऑनलाईन परिक्षा ही ऑनलाईन अर्जात नमुद केलेल्या गृहीत पास्तेनुसार कोणतीही कागदपत्रे पूर्व तपासणी छाननी न करता घेतली जाणार असल्यामुळे या परिक्षेत मिळालेल्या फक्त गुणांच्या आधारे उमेदवाराला निवडीबाबत कोणताही हक्क राहणार नाही. कागदपसच्या पुर्ण छाननी नंतरच उमेदवाराची पात्रता निश्चित करण्यांत येईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 02 ऑगस्ट 2024 ही आहे. अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.