सहकार बँक मध्ये नवीन जागेसाठी भरती सुरू! | मासिक वेतन – 18,000 रूपये | ऑनलाईन अर्ज करा.

Pdf जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधताय? महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यातील अग्रगण्य असलेल्या वसई विकास सहकारी बँक लि., वसई, जिल्हा पालघर मध्ये ‘Customer Service Representative (CSR) – Marketing and Operations (Clerical Grade)’ या पदाकरिता दि महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँक्स् फेडरेशन लि., मुंबई यांचे माध्यमातून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून इच्छुक उमेद्वारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने दि. १३/०२/२०२५ रोजी सकाळी ११.०० वा. पासून ते २७/०२/२०२५ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत भरुन पाठवावेत.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

या भरती मध्ये एकूण रिक्त पदे ही 019 पदे भरली जात आहेत. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही पदवी, MS-CIT किंवा समतुल्य असणे आवश्यक आहे. निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना दरमहा रु. 15,000/- ते रु. 18,000/- पर्यंत (ग्राहक सेवा प्रतिनिधी) दिले जाणार आहे. या भरतीसाठी वयोमर्यादा ही २२ ते ३५ वर्षे – दि. ३१.०१.२०२५ रोजी असणे आवश्यक आहे. अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख ही 13 फेब्रुवारी 2025 ही आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 27 फेब्रुवारी 2025 आहे. अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली तीन डॉट वर क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा. 👇

error: Content is protected !!