
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
तुम्ही जर बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधत असाल तर ही चांगली संधी असू शकते. प्रेरणा को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, पुणे मध्ये सहाय्यक लिपिक ही एकूण 20 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही कोणत्याही शाखेची मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे. २२ वर्षे ते ३५ वर्षे वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची येत आहेत.
परीक्षेची तारीख, वेळ, ठिकाण व परीक्षेचे ब्रॉशर उमेदवारास त्याच्या मेल आयडीवर पाठविले जाईल. सबब मेल आयडी अर्जात अचूक लिहावा. सदर परीक्षेचे आयोजन कोल्हापुर जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशन लि. कोल्हापुर यांचे मार्फत पुणे येथे केले जाणार आहे. परीक्षेचे स्थळ नियोजित तारखेपूर्वी उमेदवारांना कळविले जाईल. 19 मार्च 2025 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे. अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.