
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधताय? जनता सहकारी बँक लि., येवला- नाशिक येथे विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी, वरिष्ठ अधिकारी, शाखाधिकारी, लिपिक. या भरती मध्ये 05 पदे भरली जात आहेत. निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना नोकरी ठिकाण हे येवला, जि. नाशिक असणार आहे.
या भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाईन पद्धतीनें असणार आहे. उमेदवारांची निवड प्रक्रिया ही मुलाखत व्दारे केली जाणार आहे. मुलाखतीची तारीख ही 21 मार्च 2025 सकाळी 11.00 वा. असणार आहे. मुलाखतीची पत्ता: जनता सहकारी बँक लि., येवला, 4187, बालाजी गल्ली, येवला, ता. येवला, जि. नाशिक – 423401. अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत pdf जाहिरात वाचा.