नवीन : जिल्हा मध्यवर्ती बँक मध्ये शिपाई, लिपिक, मॅनेजर व इतर पदांची भरती! | पात्रता – 10वी ते पदवीधर | पगार – 19,090 ते 36,674 रूपये.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधत असाल तर ही चांगली संधी आहे. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. मध्ये व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, लिपिक, शिपाई ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये एकूण 0179 पदे भरली जाणार आहेत. रत्नागिरी मध्ये नोकरी शोधत असाल तर ही चांगली संधी आहे. निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा रु. 19,090/- ते रु. 43,204/- पर्यंत मासिक पगार दिला जाणार आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

◾या भरतीसाठी वयोमर्यादा ही वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळी आहे.
1) व्यवस्थापक : 40 वर्षे.
2) उपव्यवस्थापक : 40 वर्षे.
3) लिपिक: 40 वर्षे.
4) शिपाई: 40 वर्षे.
◾अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाइन (Online) असणार आहे.
◾परीक्षा शुल्क: रु. 1000/- आकारले गेले आहे.
◾अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 ऑगस्ट 2024 ही आहे.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.


error: Content is protected !!