बँकेत कॉम्प्युटर ऑपरेटर / लिपिक पदांची भरती प्रक्रिया जाहीर! | आजचं अर्ज करा.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधत असाल तर ही चांगली संधी आहे. दि शिरपूर पिपल्स को-ऑप. बँक लि. शिरपूर येथे लिपिक / कॉम्प्युटर ऑपरेटर पदे भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन किंवा ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. तुम्ही पात्र आणि उत्सुक असाल तर आजचं अर्ज करा. कारण अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 10 जुलै 2024 ही आहे. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
error: Content is protected !!