सुरक्षारक्षक, परिचर, लिपिक व इतर पदांची भरती प्रक्रिया जाहीर! | शैक्षणिक पात्रता – 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

तुमचे कमी शिक्षण झाले असेल आणि नोकरी शोधत असाल तर ही उत्तम संधी आहे. चंद्रपूर अर्बन मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी लि. चंद्रपूर व्दारे विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळविण्याची ही उत्तम संधी आहे. या भरती मध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी, विभागीय अधिकारी, शाखा अधिकारी, सहायक अधिकारी, लिपीक, परिचर / वाहन चालक, सुरक्षारक्षक ही पदे भरली जात आहेत. एकूण 067 पदे भरण्यासाठी उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. त्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना आमंत्रित केले जात आहे. तुम्ही पात्र आणि उत्सुक असाल तर मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 22, 27 आणि 29 मे 2024 आहे. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरील जाहिरात वाचून घ्या.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
error: Content is protected !!