PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट |
बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधत असाल तर ही चांगली संधी आहे. नागनाथ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. हिंगोली येथे विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी / सीईओ, अधिकारी, शिपाई ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे
या भरती मध्ये एकूण 11 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन / ऑनलाईन(ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2024 आहे. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरील pdf जाहिरात वाचून घ्या.