पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधत असाल तर ही उत्तम संधी आहे. पाचोरा पीपल्स को ऑपरेटिव्ह बँक जळगाव येथे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, शाखा व्यवस्थापक, आयटी व्यावसायिक, शिपाई ही एकूण 011 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. जळगाव येथे नोकरी शोधत असाल तर चांगली संधी आहे.
अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाइन (ई-मेल) / ऑफलाईन आहे. सदरची भरती रद्द करणे अथवा स्थगित करणे तसेच निवड/नियुक्ती प्रक्रिया कोणत्याही टप्प्यावर कोणतेही कारण न देता बदल अथवा रद्द करण्याचे अधिकार बँक कडे राखीव राहील. अंतिम तारीख नंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. शेवटची तारीख: 16 सप्टेंबर 2024 ही आहे. अर्ज पाठवण्याचा ई–मेल पत्ता: info@ppcbank.co.in . ऑफलाईन अर्ज सादर करण्याचा पत्ता: पाचोरा पीपल्स को-ऑप बँक, मुख्य कार्यालय, स्टेशन रोड, पाचोरा- 424201 जळगाव. अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात वाचून घ्या.