PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
नोकरी पाहिजे? 10वी / 12वी / पदवीधर उत्तीर्ण असाल आणि बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधत असाल तर ही चांगली संधी आहे. दि चिखली अर्बन को-ऑप. बँक लि.,चिखली येथे कनिष्ठ अधिकारी, कनिष्ठ लिपिक, वसुली सहाय्यक, सुरक्षा रक्षक, शिपाई / चालक ही पदे भरली जात आहेत. चिखली, बुलढाणा येथे नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. या भरतीसाठी दोन्ही पद्धतीनें अर्ज करायचे आहेत. तुम्ही ऑफलाईन, ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत.
या भरतीसाठी तुम्ही 08 ऑक्टोबर 2024 पर्यंत अर्ज करू शकणार आहेत. चिखली अर्बन कंपनी ऑप. बँक लि. चिखली, ‘सहकार’, डॉ. शामाप्रसाद मुखर्जी मार्ग, मुख्य कार्यालय, चिखली (जिल्हा बुलढाणा) 443201 हा अर्ज सादर करण्याचा पत्ता आहे. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात वाचून घ्या. अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात वाचून घ्या.