Co-operative Bank Bharti 2024 : अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी/सीईओ, अधिकारी, शिपाई पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीनें अर्ज मागविण्यात येत आहे. तरी इच्छुक व उत्सुक्त उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. बँक क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी आहे. अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक (Urban Co-Operative Bank) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण PDF जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.
Co-operative Bank Bharti 2024 : Urban Co-operative Bank Ltd. Applications are invited from eligible candidates through online (e-mail) mode for filling up the vacancies of Chief Executive Officer/CEO, Officer, Constable posts. However interested and interested candidates should submit their applications as soon as possible.
◾भरती विभाग : अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक (Urban Co-Operative Bank) द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : बँक क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾पदाचे नाव : शिपाई व इतर पदे.
◾शैक्षणिक पात्रता : 10वी / 12वी / पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. (मूळ जाहिरात pdf वाचावी.)
◾पूर्ण pdf जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिक माहिती | येथे क्लीक करा |
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा :
🔸मुख्य कार्यकारी अधिकारी : 45 ते 65 वर्षे पर्यंत.
🔸अधिकारी : 30 ते 35 वर्षे पर्यंत.
🔸शिपाई : 25 वर्षे.
◾भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी आहे.
◾पदाचे नाव व व्यावसायिक पात्रता :
▪️मुख्य कार्यकारी अधिकारी :
1] मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी सोबतच बँकीग किंवा फायनान्स पदवी/पदवीका
2] CA/CS/ (फायनान्स) मधील CAIIB. M.B.A.
3] मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी व सहकारी बँकेतील वरीष्ठ स्तरावरील किमान १० वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.
4] संगणकाचे ज्ञान आवश्यक आहे.
5] कोणत्याही बँक/NBFC मध्ये मीडल/सीनीयर मॅनेजमेंट लेवल वर कामाचा कमीत कमी १० वर्षाचा अनुभव असावा.
6] इंग्रजी व मराठी भाषेचे सखोल ज्ञान असणा-यास प्राधान्य. सहकार कायदा व इतर कायद्याचे ज्ञान आवश्यक आहे.
▪️अधिकारी :
1] मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंव्हा पदव्युत्तर असणे.
2] जी.डी.सी.ए
3] सहकारी बैंक सोसायटी पदाचा किमान ५ वर्षाचा अनुभव.
4] संगणकाचे ज्ञान आवश्यक.
5] इंग्रजी व मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
▪️शिपाई :
1] 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
2] सहकारी बँकेतील कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल.
◾एकूण पदे : 011 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : हिंगोली.
◾अर्ज करतांना पासपोर्ट साईज फोटो, संपुर्ण पत्ता, मोबाईल नं. शैक्षणीक पात्रता, अपेक्षीत पगार व अनुभव ई. प्रमाणपत्रे जोडण्यात यावी.
◾अर्ज जाहीरात प्रसिध्दीपासुन १५ दिवसांचे आत पोहचतील या बेताने पोष्टाने, कुरीयर किंव्हा urban_nagnath@rediffmail.com a admin@nagnathbank.in या ई मेल आयडी वर पाठविता यावा.
◾मुलाखतीस उपस्थीत राहतांना मुळ कागदपत्रे व्हेरीफीकेशन साठी सादर करणे आवश्यक राहील.
◾मुलाखतीचा दिनांक, वेळ व ठिकाण फोनद्वारे कळविण्यात येईल.
◾मुलाखतीस स्व-खर्चानें उपस्थीत राहावे लागेल.
◾अर्ज स्वीकारणे अथवा नाकारण्याचे औधकार बैंक प्रशासनाला राहतील.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 15 नोव्हेंबर 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾ई-मेल पत्ता : urban_nagnath@rediffmail.com, admin@nagnathbank.in
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.