8वी, 10वी, 12वी, पदवीधर उमेदवारांना सरकारी विभागांत नोकरी मिळवण्यासाठी मोठी संधी! | ECHS Bharti 2024

ECHS Bharti 2024 : ECHS अंतर्गत 8वी, 10वी, 12वी, पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांची रिक्त पदांवर नियुक्त करण्यासाठी खालील नमुद पात्रता निकष पूर्ण करणा-या, निरोगी, इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. या भरती मध्ये सफाई कर्मचारी, चौकीदार, परिचर व इतर पदे भरली जाणार आहेत. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. भरतीची जाहिरात भारत सरकार, संरक्षण भूतपूर्व सैनिक योगदान मंत्रालय, आरोग्य योजना मुख्यालय (ECHS) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. PDF जाहिरात व सविस्तर माहिती खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
ECHS Bharti 2024 : Applications are invited from healthy, willing and eligible candidates fulfilling the following sample eligibility criteria for appointment of 8th, 10th, 12th passed candidates under ECHS. However, eligible and interested candidates should submit their applications at the earliest.

भरती विभाग : आरोग्य योजना मुख्यालय (ECHS) द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व मोठी संधी आहे.
भरती श्रेणी : केंद्र सरकार (Central Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
पदाचे नाव : सफाई कर्मचारी, चौकीदार, परिचर व इतर पदे भरली जाणार आहेत.
शैक्षणिक पात्रता : 8वी, 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र ठरतील. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾pdf जाहिरात व अधिक माहिती पहा.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा
व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
निवड प्रक्रिया : मुलाखत (Interview) व्दारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
पदाचे नाव व वेतन मानधन :
▪️पॉलीक्लिनिकचे प्रभारी अधिकारी : 75,000/- रुपये.
▪️वैद्यकीय अधिकारी : 75,000/- रुपये.
▪️दंत अधिकारी : 75,000/- रुपये.
▪️नर्सिंग असिस्टंट : 28,100/- रुपये.
▪️फार्मासिस्ट : 28,100/- रुपये.
▪️सफाईवाला : 16,800/- रुपये.
▪️डेंटल हायग : 28,100/- रुपये.
▪️महिला परिचर : 16,800/- रुपये.
▪️चौकीदार : 16,800/- रुपये.
व्यावसायिक पात्रता :
▪️पॉलीक्लिनिकचे प्रभारी अधिकारी : पदवी + अनुभव.
▪️वैद्यकीय अधिकारी : M.B.B.S., पदव्युत्तर + अनुभव.
▪️दंत अधिकारी : B.D.S., पदव्युत्तर + अनुभव.
▪️नर्सिंग असिस्टंट : GNM डिप्लोमा / वर्ग-l नर्सिंग असिस्टंट कोर्स + अनुभव.
▪️फार्मासिस्ट : B. फार्मसी, विज्ञान प्रवाह + अनुभवासह 12वी.
▪️सफाईवाला : साक्षर + अनुभव.
▪️डेंटल हायग : डिप्लोमा धारक दंत Hyg / वर्ग-1 DH / DORA कोर्स + अनुभव.
▪️महिला परिचर : साक्षर + अनुभव.
▪️चौकीदार : 8वी पास असणे आवश्यक आहे. आणि GO ट्रेडरचे शिक्षण.
एकूण पदे : 011 पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : नाशिक (Jobs in Nashik)
◾ईसीएचएस सेल, एसटीएन मुख्यालय, देवलाली येथे शैक्षणिक पात्रता आणि कामाच्या अनुभवांच्या समर्थनार्थ प्रशस्तिपत्रांच्या स्वयं साक्षांकित छायाप्रतीसह आवश्यक नमुन्यानुसार अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2024 आहे. कोणताही अर्ज 15 जुलै 2024 नंतर प्राप्त झालेले स्वीकारले जाणार नाहीत.
◾अटी आणि शर्ती, अर्ज आणि मोबदला. कृपया आमची www.echs.gov.in वेबसाइट पहा.
◾केवळ गुणात्मक आवश्यकता पूर्ण करणारे उमेदवारच अर्ज करू शकतात.
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 15 जुलै 2024 पर्यंत आहे.
मुलाखतीची तारीख : 01 आणि 02 ऑगस्ट 2024 पर्यंत.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : ECHS सेल, Stn HQ, देवलाली
मुलाखतीचा पत्ता : स्टेशन मुख्यालय, देवलाली.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

error: Content is protected !!