PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज | येथे क्लीक करा |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई अंतर्गत अध्यक्ष व सदस्य ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये 06 पदे भरली जात आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाईन (Offline) असणार आहे. उपरोक्त पदांसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी वर नमूद दोन्ही पदांसाठी स्वतंत्रपणे अर्ज विहित नमुन्यात भरून ते दिलेल्या पत्त्यावर अंतिम तारीख पर्यंत पोहचतील असे नोंदणीकृत पोच देय डाकेने/स्पीड पोस्टद्वारे पाठवावेत व संबंधित लखोट्यावर ” (पदाचे नाव) करीता अर्ज” असे स्पष्ट नमूद करावे. वरील पदासाठी विहित अर्जाचा नमुना www.mahafood.gov.in शासनाच्या या अधिकृत संकेतस्थळावर उपलबध करण्यात आला आहे.
अर्ज सादर करण्याचा अंतिम दि. ३० डिसेंबर, २०२४ असा असून या दिनांकापर्यंत (संध्याकाळी ०६.१५ वाजेपर्यंत) कार्यालयीन वेळेत प्राप्त झालेले अर्ज स्विकारण्यात येतील. विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या, त्याचप्रमाणे, अपूर्ण व अस्पष्ट अर्जाचा विचार केला जाणार नाही. 30 डिसेंबर 2024 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे. ऑफलाईन अर्ज पाठवण्याचा पत्ता हा सचिव, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, दुसरा माळा, अॅनेक्स इमारत, मंत्रालय, मुंबई-४०००३२ यांचे कार्यालयात. अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात पहा.