अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
वेबसाईट | येथे क्लीक करा |
सरकारी नोकरी शोधत असाल तर ही उत्तम संधी आहे. प्रिन्सिपल कंट्रोलर ऑफ कम्युनिकेशन अकाउंट्स मुंबई व्दारे वरिष्ठ लेखापाल / कनिष्ठ लेखापाल (गट-क), निम्न विभाग लिपिक, एमटीएस संवर्ग ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये एकूण 30 पदे भरली जात आहेत. निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना मुंबई (Jobs in Mumbai) हे नोकरी ठिकाण असणार आहे.
या भरतीसाठी तुम्ही उत्सुक आणि पात्र असाल तर ऑफलाईन (Offline) पद्धतीनें अर्ज करू शकणार आहेत. या भरतीसाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही 18 डिसेंबर 2024 ही आहे. अर्ज सादर करण्याचा पत्ता: O/o प्रिन्सिपल कंट्रोलर ऑफ कम्युनिकेशन अकाउंट्स, 2रा मजला, CTO बिल्डिंग फोर्ट, मुंबई-400001. अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात पहा.