
Pdf जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
10वी उत्तीर्ण असाल आणि सरकारी नोकरी शोधत असाल तर ही चांगली संधी तयार झाली असून आजचं ऑनलाईन अर्ज करा. रेल्वे भरती बोर्ड (RRB – Railway Recruitment Board) व्दारे ही मोठ्ठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती मध्ये 032,438 रिक्त जागा भरल्या जात आहेत. 23 जानेवारी 2025 पासून या भरतीला सुरुवात झाली आहे.
या भरती मध्ये 18 ते 33 वर्षे वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. तुम्ही उत्सुक आणि पात्र असाल तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत. 22 फेब्रुवारी 2025 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे आहे. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.