महाराष्ट्र शासन : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण मध्ये नवीन पदांची भरती! | मासिक वेतन – 25,000 रूपये.

📑 Pdf जाहिरात
व अर्ज
येथे क्लीक करा
🌐 वेबसाईटयेथे क्लीक करा
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गोंदिया येथे लेखापाल (Accountant on Contract Basis) या पदासाठी ११ महिन्यांच्या कालावधीसाठी कंत्राटी तत्वावर भरती केली जाणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
◾पदाचे नाव: लेखापाल
◾एकूण पदे: ०१
◾मासिक वेतन: रु. २५,०००/-

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

◾शैक्षणिक पात्रता:
1) महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त वाणिज्य शाखेतील पदवी किंवा समकक्ष उच्च शिक्षण.
2) मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. व इंग्रजी ४० श.प्र.मि. प्रमाणपत्र.
3) एमएस-सीआयटी किंवा समतुल्य संगणक शिक्षण.
4) वाणिज्य पदव्योत्तर पदवी धारकास प्राधान्य.
5) संबंधित संस्थेत २ वर्षांचा (न्यायालयाशी संबंधित) किंवा ३ वर्षांचा (इतर संस्थेत लेखापाल म्हणून) अनुभव आवश्यक.
6) संगणक व अकाउंटिंग सॉफ्टवेअर (Microsoft Office, Tally) चे ज्ञान आवश्यक.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

◾अर्जाची प्रक्रिया:
इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यात अर्ज भरून दिनांक २८ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत नोंदणीकृत डाकाने किंवा हस्ते खालील पत्त्यावर पाठवावा:
पत्ता:
मा. सचिव,
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,
जिल्हा व सत्र न्यायालय, गोंदिया – ४४१६०१.
◾अर्जाच्या लिफाफ्यावर पदाचे नाव स्पष्टपणे नमूद करणे आवश्यक आहे. भरती प्रक्रियेची पुढील माहिती http://districts.ecourts.gov.in/gondia या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.


error: Content is protected !!