
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
सरकारी नोकरी तसेच देशसेवेची संधी शोधताय? भारतीय सैन्य (इंडीयन आर्मी) व्दारे महिला अग्निवीर (महिला मिलिटरी पोलीस) भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. अग्निपथ योजनेअंतर्गत 2025-26 या वर्षासाठी भरती होणाऱ्या महिला अग्निवीरांसाठी निवड चाचणीसाठी महिला उमेदवारांकडून ऑनलाईन (Online) अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी तुम्ही 12 मार्च ते 10 एप्रिल 2025 पर्यंत अर्ज करू शकणार आहेत. या भरती मध्ये महिला अग्निवीर जनरल ड्युटी (महिला मिलिटरी पोलीस) ही पदे भरली जात आहेत.
महिला अग्निवीर (महिला मिलिटरी पोलीस) भरती संदर्भात अधिक माहिती किंवा तारखांमध्ये कोणताही बदल www.joinindianarmy.nic.in या वेबसाईटवर दिला जाईल. ऑनलाइन परीक्षेच्या तारखा: जून २०२५ पुढे (तात्पुरते) (ऑनलाइन परीक्षेच्या अंतिम तारखा नंतर जाहीर केल्या जातील. कृपया www.joinindianarmy.nic.in वेळोवेळी तपासा किंवा आमच्या वेबसाईटला वेळोवेळी भेट द्या आम्ही या भरती संदर्भात नेहमीच अपडेट देत राहतो. अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत pdf जाहिरात वाचा.